शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा अकोला जिल्ह्यातील फळे, भाजीपाला पिकांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:31 IST

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे रात्रीच्या किमान तापमानात २२ अशांवरू न १९ अशं एवढी घट झाली असून, रात्रीचा गारवा वाढला आहे.जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारी तर १५ ते २० मिनिटे धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने आंब्यांचा मोहोर गळाला. भाजीपाल्याचे काही ठिकाणी नुकसान झाले. जिल्ह्यातील पातूर व इतर तालुक्यातील आंब्याला विशेष मागणी असते. पण, मागील काही वर्षांपासून या आंब्याचे दर्शन दुर्लभ झाले. यावर्षी तरी हा आंबा मिळेल, अशी अपेक्षा असताना सतत पाऊस येत असल्याने तिही आशा मावळली आहे. काही ठिकाणी संत्रा फळाला फटका बसला आहे. सातत्याने संकटाचा सामना करणाºया शेतकरी या निसर्गाच्या कोपाने हवालदिल झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.या अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.ढगाळ वातावरण अद्याप कायम असून, त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी केवळ आता बघ्याच्या भूमिकेत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती