शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वरली अड्ड्यावर छापा; दोन महिलांसह नऊ जणाना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:44 IST

पोलिसांनी आरोपींकडून रोख २४ हजार २७0 रुपये आणि १४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल फोन जप्त केले.

अकोला: पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पोलीस पथकाने सोमवारी दुपारी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दतील अब्दुला कॉलनीत सुरू असलेल्या वरली मटक्याच्या अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांनी दोन महिलांसह नऊ जणांना अटक केली. हा अड्डा अब्दुल्ला खान नामक व्यक्तीचा असल्याचे समोर आले.विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांना, खदान परिसरात वरली अड्ड्यावर एक्का-बादशाहच्या नावाने हारजितचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह या ठिकाणी छापा घालून, वरली मटक्याच्या आकड्यावर जुगार खेळणारे बाबर खान अख्तर खान (२९ रा. जिराबावडी खदान), देवेंद्र श्रावण दारोकार (५९ रा. जिराबावडी), आशा राजेश पवार (३८ रा. महात्मा फुले नगर), कमलाबाई नामदेव सुर्वे (५४ रा. शास्त्री नगर खदान), समीर खान जमीर खान (३0 रा. जिराबावडी), तेजस संजय वंजारे (२0 रा. जेतवन नगर), श्रीधर नामदेव श्यामतकार (३७ रा. रामटेकपुरा अकोट), शेख मुनाफ शेख खालिक (५२ रा. इंदिरा नगर), पंजाब सहदेव सदांशिव (५0 रो, महात्मा फुले नगर खदान), लक्ष्मण फकिरा सपकाळ (६५ रा. कैलास टेकडी) यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून रोख २४ हजार २७0 रुपये आणि १४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल फोन जप्त केले. हा वरली अड्डा अब्दुल्ला खान याचा असून, तो फरार झाला आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी