शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सिंधी कॅम्पमधील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:33 IST

अकोला : वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघात सुरू असलेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर खदान पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला.

अकोला : वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघात सुरू असलेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर खदान पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. या ठिकाणावरून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आदर्श कॉलनीतील आहुजा अपार्टमेंटमध्ये संदीप भारती याच्या घरात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघांदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची गुप्त माहिती खदानचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आहुजा अपार्टमेंटमधील संदीप भारती याच्या घरावर छापा टाकला असता तिथे संदीप भारती, हितेशकुमार जयंतीलाल शहा, रौचल ऊर्फ काली नानकराम वरदानी हे सट्ट्याची घेवाण-देवाण करताना आढळून आले. खदान पोलिसांनी या तिघांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून सहा मोबाइल, एक लॅपटॉप, एक एलईडी टीव्ही, दोन रिमोट असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाई खदान पोलीस करीत आहेत. सट्टा बाजार फोफावला!जिल्हाभर सट्टा बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला असून, विशेष पथक आणि खदान पोलिसांनीच सट्टा अड्ड्यावर कारवाई केली आहे. अन्य पोलीस ठाणे तसेच विविध शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र सट्टा माफियांना अभय देत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभर सट्टा माफियांचा हैदोस सुरू असताना पोलीस मात्र त्याकडे अर्थकारणातून दुर्लक्ष करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी