शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी काढला रब्बी पीक विमा

By admin | Updated: January 30, 2016 02:20 IST

सव्वा दोन कोटींवर भरला हप्ता.

अकोला: गतवर्षी पावसाने फिरवलेली पाठ आणि रब्बी हंगामातील पिकांची अनिश्‍चितता बघता, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचा विमा उतरवला आहे; परंतु गतवर्षी काढलेल्या रब्बी विम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्हय़ांत यावर्षी ७५ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी केल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. असे असले तरी यावर्षी पिकांची अनिश्‍चितता बघता शेतकर्‍यांनी या पिकांचा विमा उतरवला आहे. कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार, यामध्ये सर्वाधिक ८८.७२ लाख रुपये विमा हप्ता भरू न अकोला जिल्हय़ातील ३३,१७१ शेतकर्‍यांनी ३४,0७३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ५५,८४३ शेतकर्‍यांनी ५४.६३ लाख रुपये हप्ता भरू न २७,३४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा काढला आहे. वाशिम जिल्हय़ातील ६,८६५ शेतकर्‍यांनी ११.५५ लाख रुपये विमा हप्ता भरू न ५,५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील १८,६२७ शेतकर्‍यांनी २४.६१ लाख रुपये विमा हप्ता भरू न ६१,८0९ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २६,८७१ शेतकर्‍यांनी ५५.३३ लाख रुपये भरू न पीक विमा काढला आहे. या पाच जिल्हय़ातील १,४१ ३७७ शेतकर्‍यांनी २,३४.८४ लाख रुपये विमा हप्ता भरू न १,२८,७८४ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढला आहे. यात काही बँकांची आकडेवारी येणे शिल्लक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.