शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 15:18 IST

अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळ गत वर्षभरापासून अद्ययावत नाही, तर संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच आहे.

अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळ गत वर्षभरापासून अद्ययावत नाही, तर संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच आहे. शिवाय, राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन, पीएचडी पदव्युत्तर योजनांसह इतरही योजनांची अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.कुठल्याही योजनांची माहिती हवी असेल, तर आज प्रत्येक व्यक्ती वेळ खर्च न करता घरीच संबंधित विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन हवी ती माहिती मिळवितो. त्यात विषय आरोग्याच्या बाबतीत असेल, तर शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती घेण्यास प्राधान्य देतो; मात्र योग्य वेळी आवश्यक माहिती न मिळाल्यास ऐन वेळेवर समस्या उद्भवतात. अनेकदा त्याचा आर्थिक अन् मानसिक फटकाही बसतो. हीच बाब सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडत आहे. गत वर्षभरापासून संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आलेले नाही. यामध्ये प्रामुख्याने महिला आरोग्य अभियानाची माहितीच उपलब्ध नाही. शिवाय, राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पीएचडी पदव्युत्तर योजनेची माहितीदेखील उपलब्ध नाही.डॉक्टरांची माहितीही अद्ययावत नाही!आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच मोबाइल युनिट, अंध विद्यालय, टीबी रुग्णालयात उपलब्ध वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या डॉक्टरांची माहितीदेखील अद्ययावत नाही. बहुतांश जिल्ह्यांमध्ये वर्ग-१ डॉक्टरांची माहितीच उपलब्ध नसल्याचे दाखविते, तर संकेतस्थळात शेवटचा केलेला बदलही वर्षभरापूर्वीचा दाखविण्यात येत आहे.तक्रार क्रमांकही लागेनासंकेतस्थळावर देण्यात आलेला तक्रार क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास चुकीचा क्रमांक असल्याचे सांगण्यात येते. 

सार्वजनिक आरोग्य विभागाला दररोज माहिती पाठविण्यात येते. संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कल्पना देऊ.- डॉ. रियाज फारुकी, आरोग्य उपसंचालक

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यGovernmentसरकार