शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात संविधान दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 20:14 IST

बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. अकोला मधे सुद्धा भारिप बहुजन  महासंघच्या पुढाकाराने  संविधान गौरव रॅली काढून संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देविविध सामाजिक संघटनांचा उपक्रम प्रा. मेश्राम यांचे आज व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर  संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. अकोला मधे सुद्धा भारिप बहुजन  महासंघच्या पुढाकाराने  संविधान गौरव रॅली काढून संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या रॅली मधे भारतीय बौद्ध महासभा, जिजाऊ  ब्रिगेड, आरक्षण बचाव कृती समिती, सम्यक विद्यार्थी आंदोलन, संभाजी  ब्रिगेड, वकील संघटना, हलबा समाज मंडळ, कुणबी समाज मंडळ, बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, लहुजी सेना, माळी समाज  संघटना, धनगर संघटना, डब्ल्यू पी मुस्लिम संघटना, कोळि संघटना,  बांधकाम मजूर असोसिएशन, बेलदार समाज संघटना, गोसावी संघटना, सुतार  संघटना एम पि जे मुस्लिम संघटना, गोंधळी समाज संघटना, संत तुकाराम  बिजोत्सव समिती, ओ बि सि संघटना, भोइ समाज संघटना, नाथ समाज  संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, यांच्या सह विविध संघटना सहभागी  झाल्या होत्या. भारतीय संविधान प्रास्ताविके चे वाचन करण्यात आले. त्यानंतर  रॅलीला सुरुवात झाली. सर्वात पुढे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सहकार्याने  तयार केलेला संविधान रथ त्यानंतर प्रबुद्ध भारत द्वारा तयार संविधान अर्पण रथ  देखावा होता. अशोक वाटिका येथून सुरु झालेली हे रॅली बस स्टॅंड मार्गे टावर  चौक, रेल्वे स्टेशन चौक मार्गे शिवाजी महाविद्यालय समोरून टिळक रोड,  सिटी कोतवाली चौक मार्गे गांधी रोड, तहसील समोरून जिल्हाधिकारि  कार्यालय समोरून सर्वोपचार रुग्णालय समोरुन परत अशोक वाटिका येथे  राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला यावेळीं २६/११ च्या दहशतवादी हल्यात  शहीद  झालेल्या सर्व शुर पोलिसान्ना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ