शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदच्या पृष्ठभूमिवर ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 13:33 IST

अकोला: रमजान ईद उत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील तब्बल ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

ठळक मुद्देसण, उत्सवाच्या काळात शहरात शांतता नांदावी. कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असते. यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील गुंडांना तडीपार करण्यात येते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ११२ गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला.

अकोला: रमजान ईद उत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील तब्बल ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.सण, उत्सवाच्या काळात शहरात शांतता नांदावी. कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असते. सण, उत्सवामध्ये शहरातील गुंडांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये. यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील गुंडांना तडीपार करण्यात येते. १६ जून रोजी पवित्र रमजान ईद उत्सव असल्याने, या उत्सवात विघ्न नको, म्हणून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या आदेशानुसार शहरातील आठही पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ११२ गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. (प्रतिनिधी)तडीपार करण्यात येणारे गुंडरामदास पेठ               १९जुने शहर                   २३डाबकी रोड                १९अकोट फैल                १४एमआयडीसी            १५खदान                      ०७कोतवाली                  ०५

 

टॅग्स :AkolaअकोलाPolice Stationपोलीस ठाणे