अकोला: दूरसंचार क्षेत्रातील एका खासगी कंपनीला ह्यफोर-जीह्णच्या बदलाचे वेध लागले आहेत. लवकरच या कंपनीद्वारे अकोला शहरात 'फोर-जी' यंत्रणा कार्यान्वित करणार असून, शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्सवर त्याची चाचणी घेतली जात आहे. शहरात बदलाचे वारे घेऊन आलेल्या या कंपनीची नेटवर्क यंत्रणा गुरुवारी अचानक ठप्प पडली. दिवसभर नेटवर्क गायब असल्याने शहरातील अनेक भागातील या कंपनीच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.
खासगी दूरसंचार कंपनीला लागले बदलाचे वेध
By admin | Updated: April 1, 2016 00:44 IST