शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यास कैद्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:41 IST

अकोला : मध्यवर्ती कारागृहात विनयभंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देकैदी अजय गावंडे याने तपासणी करीत असलेल्या दोन डॉक्टरांशी वाद घातला.गावंडेने अचानक पोलीस कर्मचारी खरात यांच्यावर हल्ला केला.

अकोला : मध्यवर्ती कारागृहात विनयभंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अजय गावंडे नामक कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजय माणिक गावंडे याला युवतीच्या विनयभंग प्रकरणात शिक्षा झालेली आहे. गत अनेक दिवसांपासून तो शिक्षा भोगत असताना सोमवारी दुपारी कैद्यांची डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी सुरू होती. या दरम्यान कैदी अजय गावंडे याने तपासणी करीत असलेल्या दोन डॉक्टरांशी वाद घातला. वाद वाढत असल्याचे पाहून पोलीस कर्मचारी सुरेश मदन खरात हे कैदी गावंडे याला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, गावंडेने अचानक पोलीस कर्मचारी खरात यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केल्याने जखमी झालेल्या खरात यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीवरून तसेच खरात यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी अजय गावंडेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा