शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चित्ररथातून होणार प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 14:49 IST

अकोला: प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना होण्यासाठी या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीकरिता प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला   जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी मुद्रा बँक योजनेच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या ...

ठळक मुद्देप्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी हिरवी झेंडी दाखविली.याप्रसंगी मुद्रा बँक योजनेच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचनही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

अकोला: प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना होण्यासाठी या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीकरिता प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला   जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी मुद्रा बँक योजनेच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचनही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर अंबेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणिया, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बोके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक प्रभुदास शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सहायक अधिकारी नितीनकुमार डोंगरे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय