शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मूर्तींवर महागाईचे सावट

By admin | Updated: August 29, 2014 01:43 IST

अकोला येथे मूर्तीचे दरात २५ ते ३0 टक्के वाढ.

अकोला : सुखकर्ता दु:खहर्ता गणरायाचे आगमन केवळ एका दिवसावर येऊन ठेपले असून, गणेश मूर्त्यांंनी बाजारपेठ सजली आहे. यावर्षीपासून शहरात अकोला क्रिकेट क्लब व भारत विद्यालय प्रांगणातच गणेश मूर्तींंची विक्री करण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीची दुकाने सजली आहेत. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंंत सर्वच जण गणेश उत्सवात सहभागी होत असतात. यावर्षी गणेश मूर्तींंवर महागाईचे सावट असले तरी गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. विविध गणेशोत्सव मंडळ व नागरिक गणेशाच्या तयारीत मग्न आहेत. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर मनमोहक व आकर्षक विविध मुद्रांमध्ये असलेल्या गणेशाच्या मूर्तींं विक्रीसाठी आल्या आहेत. याबाबत माहिती देताना मूर्तिकार अप्पू पराग यांनी सांगितले की, मूर्तींंच्या भावात जवळपास २५ ते ३0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशोक वाटिका परिसरातील दुकानांपेक्षा या ठिकाणी दुकान लावण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागत असल्यामुळेही मुर्तींंच्या भावात वाढ झाली आहे. पूर्वी गणेश उत्सवाच्या चार-पाच दिवसांपूर्वीच मूर्तींंची नोंदणी किंवा खरेदी केली जात होती. यावर्षी मात्र एक दिवसांवर उत्सव आला असला तरी मूर्तींंची खरेदी होत नाही आहे.