शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बदली झालेल्या १८ शिक्षकांना रुजू करण्याची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 11:01 IST

त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदली झालेल्या १८ प्राथमिक शिक्षकांना रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत आॅनलाइन पद्धतीने गत महिन्यात राबविण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अकोला जिल्हा परिषद अंतर्गत २१ प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली असून, त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १९ व उर्दू माध्यमाच्या २ शिक्षकांचा समावेश आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीने वेगवेगळ्या जिल्ह्यांतून मराठी माध्यमाचे १४ व उर्दू माध्यमाचे १४ अशा २८ शिक्षकांची अकोला जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.आंतरजिल्हा बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून घेण्यासह बदलीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २५ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनामाफृत सुरू करण्यात आली आहे.तसेच आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येत असलेल्या २८ शिक्षकांपैकी १८ शिक्षकांना रिक्तपदांवर रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फ त सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक