शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:10 IST

अकोला : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोटेक-२०१८ चे २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोटेक-२०१८ चे २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू असून, यावर्षी गतवर्षीपेक्षा दुप्पट शेतकरी या प्रदर्शनाला भेट देणार असल्याचा विश्वास कृषी विद्यापीठाला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाला वेगळे महत्त्व आहे. राज्यातील शेती शाश्वत आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी शेतीशास्त्रातील अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य, पूरक व्यवसायातील, गटशेतीतील, प्रक्रिया उद्योगातील संधी, बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचे तंत्र आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आशादायी, प्रेरणादायी, व्यवसायाभिमुख माहितीचा खजिनाच यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.पाच दिवस दररोज दुपारी २.०० ते ४.०० वाजताच्या दरम्यान शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रगतशील शेतकºयांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनासोबतच आपल्या मनोरंजनात्मक कलेतून समाजप्रबोधन करणारे अरविंद भोंडे, किशोर बळी, अनंत खेळकर आणि मिर्झा बेग शेतीविषयक माहिती मनोरंजनातून सांगणार आहेत. 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ