शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांचा रात्रीचा वीज पुरवठा दोन तासांनी घटविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:31 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.

ठळक मुद्देकोळशाची कमतरता; वीज निर्मिती संकटातभारनियमनाचा फटका आता कृषी पंपांनाहीपूर्वी दहा तास अखंड मिळणारा वीज पुरवठा आता आठ  तासांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात  आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन  करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही  बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा  वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा  करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व  पुरवठय़ामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते  भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता  व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज  उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला  आहे. राज्यात कृषी पंपांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या  उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना  आहे, अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व  रात्री आठ तास, अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री  १0 वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंडित वीज  पुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा  होताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज  पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले  आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्व तोपरी प्रयत्न करीत असून, लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून  वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर ए क्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे  महावितरणकडून सांगण्यात आले आहे.