शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

स्टील प्लेट गर्डर टाकण्यासाठी खंडवा रेल्वे मार्गावर ५ ते १२ डिसेंबरपर्यंत पॉवर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 13:22 IST

अकोला: स्टील प्लेटचे गर्डर टाकण्याचे काम सुरू होत असल्याने खंडवा रेल्वे मार्गावर ५ डिसेंबर रोजी आणि ८ डिसेंबर रोजी काही काळासाठी लोहमार्ग पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे.

अकोला: स्टील प्लेटचे गर्डर टाकण्याचे काम सुरू होत असल्याने खंडवा रेल्वे मार्गावर ५ डिसेंबर रोजी आणि ८ डिसेंबर रोजी काही काळासाठी लोहमार्ग पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे.५ डिसेंबर रोजी खंडवा रेल्वे स्टेशनवर १०.३५ ते १६.२५ पर्यंत धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ५ डिसेंबर रोजी प्रस्थान करणारी ५११८७ क्रमांकाची डाउनकडे जाणारी भुसावळ-कटनी रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच ८ डिसेंबर रोजी धावणारी ५११८८ क्रमांकाची अपकडे जाणारी भुसावळ रेल्वेगाडीदेखील रद्द केली गेली आहे. त्याच सोबत ५१६८६ अपची आणि ५१६८५ क्रमांकाची खंडवा-बीर रेल्वेगाडीही रद्द करण्यात आली आहे.५ डिसेंबर रोजी धावणारी ११०६७ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनल-फैजाबाद साकेत एक्स्प्रेस १४.०० ते १६.२५ पर्यंत बगमार स्टेशनवरून सोडली जाईल. १२७७९ क्रमांकाची वास्को निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस १४.३५ ते १६.२५ थांबवून पाठविली जाईल. १५०१७ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनल-गोरखपूर काशी एक्स्प्रेस १५.३५ ते १६.२५ थांबवून मांडवा स्टेशनवरून सोडण्यात येईल. प्रवाशांना होणाºया असुविधेबाबत रेल्वे मंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

भुसावळ-नागपूर पॅसेंजरही रद्द

मध्य रेल्वे विभागात काही तांत्रिक आणि देखभालीसाठी ५ डिसेंबरची भुसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे. ५१२८५ क्रमांकाची डाउनकडे धावणारी भुसावळ-नागपूर पॅसेंजर रेल्वे आणि ५१२८६ क्रमांकाची भुसावळ पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्याचे भुसावळ रेल्वे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे