शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ४९३६ ‘बीएलए’ची नेमणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:48 IST

भाजपाकडून १ हजार ६८०, शिवसेनाकडून १ हजार ५४० आणि काँग्रेसकडून ९२४ नावे जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहेत.

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विविध राजकीय पक्षांकडून जिल्ह्यात ४ हजार ९३६ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपाकडून १ हजार ६८०, शिवसेनाकडून १ हजार ५४० आणि काँग्रेसकडून ९२४ नावे जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहेत.अकोला जिल्ह्यात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ असून, १ हजार ७३० मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) ची नेमणूक करणे आवश्यक असते. त्यासाठी निवडणूक विभागामार्फत राजकीय पक्षांना सूचनाही देण्यात येतात. राजकीय पक्षांकडून देण्यात आलेल्या नावांनुसार निवडणूक विभागामार्फत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ‘बीएलए’ म्हणून ओळखपत्र दिली जातात. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर ‘बीएलए’ची नेमणूक करण्यासाठी जिल्ह्यात विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून ४ हजार ९३६ ‘बीएलए’ची नावे जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहेत. त्यामध्ये भाजपाकडून १ हजार ६८० नावे, शिवसेनाकडून १ हजार ५४० नावे व काँग्रेसकडून ९२४ नावे देण्यात आली असून, दिलेल्या नावानुसार ‘बीएलए’ची नेमणूक करण्यात आली आहे.पक्षनिहाय अशी करण्यात आली ‘बीएलए’ची नेमणूक!पक्ष                           बीएलएभाजपा                     १६८०काँग्रेस                     ९२४राष्ट्रवादी काँग्रेस       ३०५शिवसेना                 १५४०इतर                           ४८७...........................................एकूण                      ४९३६मतदान केंद्रात वाढ!गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात १ हजार ६८० मतदान केंद्र होते. या वेळच्या विधानसभा निवडणुकीत २३ मतदान केंद्र वाढल्याने, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १ हजार ७०३ इतकी झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019