शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात पोलीस शिपाई ठार; एक जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 19:52 IST

Murtijapur Accident News : निलेश रमेश डाबेराव (४०) रा. सांगवा मेळ असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

मूर्तिजापूर : चिखली गावाजवळ दुचाकी अपघातात एक इसम गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान घडली निलेश रमेश डाबेराव (४०) रा. सांगवा मेळ असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दुचाकीवर मागे बसलेले राहूल शंकर शिरसाठ (३८) रा. सांगवा मेळ हे किरकोळ जखमी झाले.           मूर्तिजापूर -कौलखेड मार्गाने मूर्तिजापूर वरुन  गावी परत जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली या अपघात मुंबई पोलीस दलात असलेले निलेश डाबेराव हे  गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने अकोला येथे नेत असतानाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. निलेश डाबेराव व राहूल शिरसाठ हे आपल्या एमएच ३० एएच ८७७० या क्रमांकाच्या दुचाकीने सांगवा मेळ या गावी जात असताना दुचाकीचा अपघात होऊन त्यात गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच वंचित बहूजन आघाडी तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी तातडीने एका खासगी वाहनाच्या मदतीने अकोला येथे उपचारासाठी पाठविले असता निलेश डाबेराव यांचा वाटेतच मृत्यू झाला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तर जखमी राहूल शिरसाठ यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात