शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आरोपीला घेऊन मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:16 IST

रेल्वे स्टेशन चौकात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी विजय ऊर्फ बाबू हिरोळे याला अटक केली होती. त्याला घेऊन रामदासपेठ पोलीस मुंबईला गेले आहेत. त्याने कोकेन कोणाकडून घेतले, याचा शोध पोलीस घेणार आहेत. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल. 

ठळक मुद्देकोकेन जप्ती प्रकरण मुंबई न्यायालयात करणार हजर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्टेशन चौकात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी विजय ऊर्फ बाबू हिरोळे याला अटक केली होती. त्याला घेऊन रामदासपेठ पोलीस मुंबईला गेले आहेत. त्याने कोकेन कोणाकडून घेतले, याचा शोध पोलीस घेणार आहेत. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल. मुंबई येथून कोकेन आणून अकोल्यात त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुलजापुर्‍यातील आरोपी विजय ऊर्फ बाबू हिरोळे (१९) याला अटक करून, त्याच्याकडील ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश संतानी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोघांनाही न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. विजय हिरोळे हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला कोकेन देणार्‍या नायजेरियन जेम्स नावाच्या युवकाचा शोध घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे पथक त्याला मुंबईत घेऊन गेले आहे. विजय हिरोळेची पोलीस कोठडी शनिवारी संपत असल्याने पोलिसांना त्याला अकोल्यात आणणे शक्य होणार नसल्याने त्याला मुंबई न्यायालयात हजर करण्याची परवानगी अकोला न्यायालयाकडून घेण्यात आली असल्याची माहिती रामदास पेठ पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी दिली. -

टॅग्स :Crimeगुन्हा