शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:52 IST

पोलीस कर्मचाºयांनीसुद्धा सव्वा तीन लाख रुपये वर्गणी गोळा केली. या वर्गणीचा धनादेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे.२८00 पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना विमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पोलीस कर्मचारी, अधिकाºयांकडून निधी गोळा करण्याचा आदेश दिला होता. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजयसिंह मोहिते उपस्थित होते.  

अकोला : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी, गरीब व वंचिताना मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर मोहीम राबवित आहे. या मोहिमेकरिता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आर्थिक योगदान देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, शाळा, अधिकारी व कर्मचारी सढळ हाताने मदत करीत आहेत. पोलीस कर्मचाºयांनीसुद्धा सव्वा तीन लाख रुपये वर्गणी गोळा केली. या वर्गणीचा धनादेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला.जिल्ह्यातील पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. बुधवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सुमारे जिल्ह्यातील २८00 पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना विमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पोलीस कर्मचारी, अधिकाºयांकडून निधी गोळा करण्याचा आदेश दिला होता. जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सुमारे ७ लाख ४२ हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यापैकी गोळा झालेल्या सव्वा तीन लाख रुपयांचा धनादेश बुधवारी देण्यात आला. उर्वरित रक्कम जिल्हा प्रशासन भरणार आहे. शेतकरी, गरीब, वंचितांचा विमा व एफडीसाठी प्रशासन प्रत्येकाच्या नावे रु. २३२ गुंतविणार आहे. ही रक्कम वर्षानुवर्षे शेतकºयांच्या नावे बँकेत राहील. सामाजिक जबाबदारी म्हणून सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिकांनी शेतकºयांना दत्तक घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजयसिंह मोहिते उपस्थित होते.  

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस