शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीस लुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:51 IST

अकोला :बोरगाव येथील युवती श्रेया ही गोरक्षण रोडवर असलेल्या मामाच्या घरी आल्यानंतर परत जाण्यासाठी एका किराणा दुकानाजवळ उभी असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला चाकूचा धाक दाखवित गळय़ातील सोनसाखळी व कानातील टॉप्स पळविल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :बोरगाव येथील युवती श्रेया ही गोरक्षण रोडवर असलेल्या मामाच्या घरी आल्यानंतर परत जाण्यासाठी एका किराणा दुकानाजवळ उभी असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला चाकूचा धाक दाखवित गळय़ातील सोनसाखळी व कानातील टॉप्स पळविल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.श्रेया ही मामाच्या घरून स्वत:च्या घरी परत जाण्यासाठी गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गोरक्षण रोडवर असलेल्या यादव किराणा समोरून जात होती. यावेळी डिस्कव्हर या दुचाकीवर अचानक तिघेजण आले आणि तिच्याजवळ थांबले. त्यानंतर दुचाकीवरील एकाने तोंड दाबून तिला धरून ठेवले व दुसर्‍याने तिच्या गळ्यातील १३ ग्रॅमची सोनसाखळी व कानातील ३ ग्रॅमचे टॉप्स काढले. या अवस्थेत श्रेयाने प्रतिकार करीत एकाला लाथ मारली. मात्र, झटापटीनंतर तिघेही दुचाकीवरून पळून गेले. श्रेयाचे वडील जुने शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आहेत. या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.