अकोला: इक्बाल कॉलनी येथील एका १४ वर्षीय मुलीचा चाकूचा धाक दाखवून लैंगिक छळ करणार्या आरोपीस रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीला गजानन मार्केट एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, तर त्याच्या पत्नीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. अहमद खान यासीन खान (६0) याने याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.
बलात्कारातील आरोपीला पोलीस कोठडी
By admin | Updated: March 22, 2016 02:16 IST