शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोकेन प्रकरणातील नायजेरीयनसह दोघांना पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:14 IST

कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना  कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक  चिक इजियानी व विजय हिरोळे या दोघांना पोलिसांनी सोमवारी  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना  २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देजेम्स ऊर्फ लुक चिक इजियानी व विजय हिरोळे हे दोन आरोपीन्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ ऑक्टोबरपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना  कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक  चिक इजियानी व विजय हिरोळे या दोघांना पोलिसांनी सोमवारी  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना  २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात  येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६  ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या  कोकेनची राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे  सांगण्यात आले. या प्रकरणात रमाबाई आंबेडकरनगरातील  रहिवासी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक  केली होती. हिरोळे हा मुंबईतील रहिवासी तसेच मूळचा  नायजेरिया येथील ‘जेम्स’ ऊर्फ लुक चिक इजियानी रा. मीरा  रोड नामक व्यक्तीकडून कोकेनची खरेदी करीत असल्याचे  पोलीस तपासात समोर आल्यानंतर रामदास पेठ पोलीस व स् थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेम्सचा शोध घेत शनिवारी मुंबई तून अटक केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना सोमवारी  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २१  ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात  सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश  कन्हैयालाल संतांनी हे दोघे अकोल्यातील कोकेनचे खरेदीदार  असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात  घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही न्यायालयाने तात्पुरता  अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. त्यांच्या नियमीत जामीन  अर्जावरील सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली होती,  मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढककली.-

टॅग्स :Crimeगुन्हा