शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हत्या प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:26 IST

दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सागर चौधरीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात एका ४५ वर्षीय इसमाची पेचकच भोसकून व दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सागर चौधरीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जुने शहरातील रहिवासी सागर चौधरी याने त्याच्या नात्यातील असलेल्या संतोष पांडुरंग ठाकरे (४५) यास गुरुवारी दुपारी रेल्वे स्टेशनवरून स्वत:च्या दुचाकीने जुने शहरात अन्नपूर्णा माता मंदिरामागील गौकर्णा प्लॉटमध्ये नेले. या ठिकाणी अंधार पडल्यानंतर सागर चौधरीने संतोष ठाकरे यांच्या पोटात पेचकच भोसकला. त्यानंतर लगेच परिसरातील दगड ठाकरेच्या डोक्यात घातला. दगडाने चार ते पाच वेळा ठाकरेंच्या तोंडावर आणि दगडाने हल्ला केल्याने यामध्ये ठाक रेचा जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संतोष ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्यानंतर घटनास्थळी पंचनामा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सागर चौधरी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता आरोपी तोच असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपीस पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपीस एलसीबीचे नितीन चव्हाण, दत्ता ढोरे व शक्ती कांबळे यांनी काही तासांतच अटक केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय