शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्त

By नितिन गव्हाळे | Updated: April 5, 2023 16:53 IST

कोठारी वाटिका ८ मध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातून सोन्याचे साहित्य, दुचाकी असा मुद्देमाल लंपास केला.

अकोला: शहरातील खडकी येथील कोठारी वाटिका क्रमांक ८ मध्ये एका घरफोडी प्रकरणात खदान पोलिसांनी अट्टल चोरट्याला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून एक दुचाकी, सोन्याचे दागिने असा एकूण मुद्देमाल असा एकूण १ लाख ८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

कोठारी वाटिका ८ मध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातून सोन्याचे साहित्य, दुचाकी असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणात शीतल प्रल्हाद पाखरे(३५) रा. कोठारी वाटिका यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी भादंवि कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता.  या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून आरोपी नितेश अमर गिरी(१९) रा. मलकापूर व एका अल्पवयीन मुलला मलकापूर परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून १७ हजार ४०० रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र, ३६ हजार रुपयांची सोन्याची लगड, ५५ हजाराची दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात डिगांबर अरखराव, विजयकुमार चव्हाण, नितीन मगर, रवी डाबेराव, रोहित पवार, संदीप ताले, आकाश राठोड आदींनी केली.