शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू पार्क चौकातील हॉटेल चालकांवर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:12 IST

नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

ठळक मुद्देविनापरवाना हॉटेलमध्ये मद्य प्राशन ५१ वाहन चालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नेहरू पार्क चौकातील हॉटेलमध्ये बाहेरून मद्याच्या बाटल्या आणून मद्यपी तेथेच येथेच्छ मद्य प्राशन करतात. येथील सर्वच हॉटेलला परवाना नसतानाही बारचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नेहरू पार्क चौकामध्ये रात्रीच्या वेळेस मद्यपींची मोठी गर्दी होते. यातून अनेकदा वादविवाद, हाणामारीच्या घटनासुद्धा  घडल्या आहेत; परंतु पोलीस त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होते. शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील, खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी संयुक्तरीत्या नेहरू पार्क चौकातील हॉटेल एन्जॉय, मिलन, गोल्डीचा पंजाबी ढाबा तसेच गोरक्षण रोडकडे जाणार्‍या मार्गावरील व्यावसायिकांवर कारवाई केली. यावेळी अनेक मद्यपी पार्सलमधील दारू पिण्यात मग्न होते. हॉटेलसमोर उभ्या केलेल्या ५५ दुचाकीस्वारांवर सुद्धा दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे हॉटेलमधील मद्यपींची एकच धावपळ उडाली.  कारवाईदरम्यान पोलिसांना काही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसून आले. या हॉटेल मालकांवर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करून गॅस सिलिंडर जप्त केले आणि मद्यपींना पुन्हा मद्य प्राशन करण्यासाठी हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, अशी हॉटेल मालकांना ताकीद दिली. 

टॅग्स :hotelहॉटेल