शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस समारंभातील जेवणातून १५० लोकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 14:25 IST

FoodPoisoning 150 people at a birthday party : मुलाच्या वाढदिवसाचा निमित्ताने आप्त नातेवाईकांसाठी २८ फेब्रुवारी रोजी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता

मूर्तिजापूर : तालुक्यातील घुंगशी येथील गोपाल सौंदळे यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा निमित्ताने आप्त नातेवाईकांसाठी २८ फेब्रुवारी रोजी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याच जेवणातून १५० विषबाधा झाल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.          सोमवारी रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रमात जेवण घेतल्या नंतर झोपी जेवण गेलेल्या लोकांना मध्यरात्रीनंतर उलट्या, जुलाब व मळमळ व्हायला लागली दरम्यान पहाटे जेवण केलेल्या सर्वच लोकांना या गोष्टीचा त्रास व्हायला लागला, या कार्यक्रमात २०० ते २५० लोकांनी जेवण केल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.           २५० पैकी यात १५० लोकांना अन्नातून विशबाधा झाली तर काही विषबाधेचे लक्षणे जाणवले नाही.  विषबाधा सौम्य असली तरी ६० नागरीकांवर घुंगशी येथील आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले. तर ३० बाधितांना पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल कले. त्यांच्यावर उपचार त्यांना सुट्टी देण्यात आली, असली तरी ते आरोग्य यंत्रणेच्या निगराणीत असून सद्यस्थितीत ६ लोकांवर पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जावेद खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे, पारद प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल सिरसाट व प्राथमिक आरोग्य केंद्राततील चमू ठान मांडून आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला