शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा अधिभार लादल्याने पेट्रोल महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:27 IST

अकोला : तीन वर्षांंत दोनदा लादलेल्या अधिभारामुळे पेट्रोल महागले असून, देशभरातील जनतेच्या डोळ्य़ात धूळ फेकली जात आहे. देशभरातून कोट्यवधींचा अतिरिक्त कर वसूल केला जात असताना पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देसर्वसामान्य ग्राहकांची फसवणूकवरिष्ठ स्तरावर संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तीन वर्षांंत दोनदा लादलेल्या अधिभारामुळे पेट्रोल महागले असून, देशभरातील जनतेच्या डोळ्य़ात धूळ फेकली जात आहे. देशभरातून कोट्यवधींचा अतिरिक्त कर वसूल केला जात असताना पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.    २0१३-१४ च्या कार्यकाळात आलेल्या देशातील दुष्काळस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने पेट्रोलपंप संचालकांवर अडीच रुपये अधिभार लादला गेला. या घटनेला आता तीन वर्षांंचा कालावधी झाला असला, तरी हा अधिभार कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून हा सेसकर वसूल केला जातो आहे. हा अडीच रुपये कर लादलेला असताना देशभरातील दारू दुकाने महामार्गावरून हटविली गेलीत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीतील महसूल कमी झाला असून, शासनाने नव्याने दुसर्‍यांदा दीड रुपये अधिभार पेट्रोलवर लादला. तीन वर्षात दुसर्‍यांदा अधिभार लादल्याने पेट्रोल महागले. दुष्काळही संपला आणि हटविल्या गेलेल्या दारू दुकानाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतला. मात्र, अधिभार कमी झाला नाही. सर्वसामान्य ग्राहकांचे खिसे कापले जात आहेत. याबाबत देशभरात जनहित याचिका दाखल झाल्या असून, आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांनी अद्याप निर्णय बदललेला नाही.

केवळ अधिभारच नव्हे, तर इतर करांमध्येही पेट्रोलपंप संचालकांची पिळवणूक होत आहे. अनेक पातळीवर आमचा लढा सुरू आहे. मुंबई आणि दिल्लीच्या संघटनांनी याबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांना निवेदने दिलेली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई याबाबत झालेली नाही.-राहुल राठी, अध्यक्ष, पट्रोल पंप असोसिएशन, अकोला.