शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयावर आज पेन्शनधारकांचा मोर्चा

By admin | Updated: July 10, 2017 19:48 IST

अकोला : अन्यायाविरोधात ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेच्यावतीने ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयात पेन्शनसाठी जाणाऱ्या ईपीएस ९५ वर्गवारीतील पेन्शनधारकांना सदर कार्यालयातील गलथान कारभारामुळे मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेच्यावतीने ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.अकोल्यातील भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयात वृद्ध पेन्शनधारकांना मागील दोन महिन्यांपासून सन २०१६-२०१७ चे हयातीचे ई-जीवन प्रमाणपत्र सादर करूनही पेन्शन देण्यात येत नाही. त्यांना बाहेरगावावरून बोलावून रांगेत चार ते पाच तास थांबावे लागते. त्यानंतर घरी परत आल्यानंतर जीवन प्रमाणपत्र यशस्वीरीत्या लिंक झाले नसल्याचा मेसेज येतो. याबाबत विचारले असता योग्य उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे पेन्शनधारक संतप्त झाले असून, त्यांच्या मागण्यांसाठी ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात ११ जुलै रोजी अशोक वाटिकेजवळून सकाळी ११ वाजता भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. तरी सर्व ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कमांडर राऊत यांनी केले आहे.