शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 13:07 IST

अकोला : हगणदरीमुक्त गावांसाठी सध्या जिल्हाभर गुड मार्निग पथक कार्यरत झाले असून, या पथकांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अकोला : हगणदरीमुक्त गावांसाठी सध्या जिल्हाभर गुड मार्निग पथक कार्यरत झाले असून, या पथकांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १६ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, तसेच पथकाने उघड्यावर शौचास बसणाºया ५ महिलांना समज दिली.गुडमॉर्निंग पथकाद्वारे गावफेरी दरम्यान गृहभेटी देण्यात आल्या. शौचालय वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक, सार्वजनिक, परिसर स्वच्छता, सुंदर शौचालय स्वच्छ शौचालय स्पर्धेविषयी ध्वनीक्षेपकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून, अकोट तालुक्यात राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान पाच महिलांना समज देण्यात आली असून मंचनपूर, सावरा, आसेगाव बाजार, कवठा येथे गुड मॉर्निंग पथकाने पाहणी केली. यावेळी उघड्यावर शौचास जाणाºया ग्रामस्थांकडून १६ हजार ८०० दंड वसूल करण्यात आला व त्यांना ग्रामपंचायतकडून पावतीही देण्यात आली. वसूल केलेला दंड ग्रामपंचायतमध्ये जमा करण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद