शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पातूर : मळसूर येथील ४0 कुटुंबांचे रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:51 IST

मळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे. शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे.

ठळक मुद्देरोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे.शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व हाताला काम नसलेले मजूर व शेतकर्‍यांच्या ४0  कुटुंबांनी उदरनिर्वाह चालविण्यासाठी बारामती, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इत्यादी शहरामध्ये जाऊन आश्रय घेतला आहे. या कुटुंबांमध्ये मळसूर येथील मंगेश पांडुरंग देवकते, संदीप गणेश देवकते, प्रकाश दशरथ देवकते, सुरेश सदाशिव देवकते, अमोल रमेश आवटे, कपिल मधुकर देवकते, सुनील दयाराम बुंदे, देवानंद प्रभाकर देवकते, सुरेश श्यामराव देवकते, दीपक गजानन देवकते, कैलास दशरथ देवकते, परमेश्‍वर देवकते, अनिल करे, किशोर नारायण तायडे, रामचंद्र विलास कंकाळ, दिनकर कंकाळ, भास्कर कंकाळ, संतोष कंकाळ, पांडुरंग कंकाळ, रवींद्र क्षीरसागर, किरण क्षीरसागर, विलास बरडे, श्रीकृष्ण बरडे, शिवा गायकवाड, शिवा करे, सागर मोरे, संतोष देवकते, अशोक कौळकार, विशाल कवडे, गोपाल करे, रामचंद्र पवार यांच्या कुटुंबासह एकूण ४0 कुटुंबांनी राज्यातील मोठय़ा शहरात स्थलांतर केले आहे. 

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचे उत्पादन फारच कमी झाले आहे. तसेच बागायती शेतीसाठी पाणी नसल्याने येथील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर पोट भरण्यासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे.- जगदीश देवकते, सरपंच, मळसूर

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMigrationस्थलांतरण