शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 16:55 IST

अकोला - घुसर येथील एका ३२ वर्षीय युवकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे.

ठळक मुद्देसंतोष उत्तमसिंह लहरिया यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ३० जूनला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची भेट घेऊन तातडीने उपचार करण्यास म्हटले असता, डॉक्टरांनी त्यांच्याशी वाद घालत टाळाटाळ केली. डॉक्टरांनी उपचार करण्यास वेळ केल्यामुळे संतोष लहरिया या युवकाचा मृत्यू झाला, अशा आशयाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली.

अकोला - घुसर येथील एका ३२ वर्षीय युवकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे. संबंधित डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.घुसर येथील रहिवासी संतोष उत्तमसिंह लहरिया यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ३० जूनला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लहरिया यांना प्रचंड त्रास असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची विनंती डॉक्टरांना केली. मात्र, येथील डॉक्टरांनी कामात कुचराई करीत उपचार करण्यास विलंब केला. मृतकाचा भाऊ गजानन लहरिया यांनी डॉक्टरांची भेट घेऊन तातडीने उपचार करण्यास म्हटले असता, डॉक्टरांनी त्यांच्याशी वाद घालत टाळाटाळ केली. डॉक्टरांनी उपचार करण्यास वेळ केल्यामुळे संतोष लहरिया या युवकाचा मृत्यू झाला, अशा आशयाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय