शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

पठार नदीला पूर; पनोरी-दनोरी गावाचा संपर्क तुटला! पर्यायी रस्ताही गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 19:52 IST

पावसाळ्यामध्ये पठार नदीला पूर येत असल्याने दरवर्षी दनोरी-पनोरी या गावाचा संपर्क तुटतो.

हर्षल कोल्हे -रेल (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या दनोरी-पनोरी गावालगतच्या पठार नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी असलेला पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून, पनोरी गावचा मुख्य बाजार पेठेशीही संपर्क तुटला आहे.

पावसाळ्यामध्ये पठार नदीला पूर येत असल्याने दरवर्षी दनोरी-पनोरी या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन करून गावासाठी पठार नदीवर पूल मंजूर करून घेतला. गेल्या चार महिन्यांपासून या पुलाचे काम संथगतीने चालू असून, ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पुलालगत कच्चा पर्यायी रस्ता बांंधलेला आहे. २२ जूनच्या मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने पठार नदीला पूर आला व पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे या गावांचा संपर्क तुटला. 

टॅग्स :floodपूरAkolaअकोला