शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

अकोल्यात लवकरच उभे होणार पासपोर्ट कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 12:54 IST

अकोला: जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट बनविण्यासाठी आता नागपूरला जाण्याची गरज राहणार आहे. अकोल्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पासपोर्ट कार्यालय उभे राहणार आहे.

अकोला: जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट बनविण्यासाठी आता नागपूरला जाण्याची गरज राहणार आहे. अकोल्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पासपोर्ट कार्यालय उभे राहणार आहे. पासपोर्ट कार्यालयासाठी शनिवारी सकाळी भूमिपूजन सोहळा पार पडला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पासपोर्ट कार्यालय उभारणीसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात झालेल्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस अधिकारी भामरे, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, पोलीस उपअधीक्षक (गृह) मडावी, पोलीस निरीक्षक संजय राऊत, रा. पोलीस निरीक्षक विकास तिडके प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थ्यांना पासपोर्ट बनविण्यासाठी नागपूर येथे जावे लागत होते. त्यात त्यांचा वेळ, पैसा व श्रम खर्च व्हायचे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला, तसेच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही पासपोर्ट कार्यालयाच्या विषयामध्ये लक्ष घालून त्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. या नियोजित पासपोर्ट कार्यालयाचे बांधकाम येत्या चार ते पाच महिन्यांमध्ये पूर्ण होऊन नागरिकांना कार्यालय उपलब्ध होईल. कार्यक्रमाला माजी महापौर उज्ज्वला देशमुख, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेवक आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे, बाप्पू देशमुख व संजय तिमांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाpassportपासपोर्टDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील