शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पार्कमध्ये अश्लील चाळे करणारे इंजिनिअर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:20 IST

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्कमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे प्रेमी युगुल अश्लील चाळे करीत असताना त्यांना दामिनी पथकाने मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचंद्रपूर येथील रहिवासी असलेली युवती पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर युवक बाभूळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने आई-वडिलांच्या चोरून ते कधी पुणे, तर कधी अकोल्यात भेटायचे.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्कमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे प्रेमी युगुल अश्लील चाळे करीत असताना त्यांना दामिनी पथकाने मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.चंद्रपूर येथील रहिवासी असलेली युवती पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर युवक बाभूळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने आई-वडिलांच्या चोरून ते कधी पुणे, तर कधी अकोल्यात भेटायचे. पुण्यात असलेली युवती सोमवारी अकोल्यात प्रियकराला भेटण्यासाठी आली. दोघेही नेहरू पार्कमध्ये बसले. कुणीही नसल्याची संधी साधत अश्लील चाळे करीत असताना दामिनी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. प्रेमी युगुलास खदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले. युवक-युवतींकडून त्यांच्या आई-वडिलांचे मोबाइल नंबर घेतले व त्यांना घडलेला प्रकार सांगण्यात आला. दोघांचेही आई-वडील अकोल्यात आल्यानंतर युवक व युवतीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनNehru Parkनेहरू पार्क