शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कवडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:14 IST

अकोला : अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग लक्ष्मण कवडे यांचे बुधवार, २७ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अकोला नगर परिषदेचे उपाध्यक्ष व नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. अकोला नगरीचे शिल्पकार स्व. विनयकुमार पाराशर यांचे ते निकटवर्ती व सहकारी होते.

ठळक मुद्देबुधवार, २७ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने झाले निधन; ते ९३ वर्षांचे होतेअकोला नगरीचे शिल्पकार स्व. विनयकुमार पाराशर यांचे ते निकटवर्ती व सहकारी होतेअकोला नगर परिषदेचे उपाध्यक्ष व नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले जनता बँकेचे उपाध्यक्षपदही अनेक वर्षे त्यांनी भुषविले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग लक्ष्मण कवडे यांचे बुधवार, २७ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अकोला नगर परिषदेचे उपाध्यक्ष व नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. अकोला नगरीचे शिल्पकार स्व. विनयकुमार पाराशर यांचे ते निकटवर्ती व सहकारी होते. जनता बँकेचे उपाध्यक्षपदही अनेक वर्षे त्यांनी भुषविले आहे. अकोला नगरपालिकेच्या राजकारणात ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. तसेच स्व. पाराशर यांच्या नगर विकास फ्रंटचे ते ज्येष्ठ पदाधिकारी होते. त्यांनी अनेक वर्ष पार्टीची धुरा सांभाळली. नगर विकास फ्रंटला अनेकवेळा बहुमत मिळवून देण्यात त्यांचे  योगदान राहिले. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात अकोला शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्‍चात्त वामन, श्रीकृष्ण, उमाकांत, सूर्यकांत असे चार मुले, तर तीन मुली, आकाश कवडे नातवंडे, असा बराच आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे राहते घर जयहिंद चौक येथून गुलजारपुरा मोक्षधामकरिता निघणार आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर