शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात आढळला भुरकट रंगाचा चिरक पक्षी

By atul.jaiswal | Updated: July 3, 2019 12:12 IST

अकोला : निसर्गत: काळपट-निळसर रंगाचा असलेला; परंतु रंगसूत्रातील बदलामुळे भुरकट-पांढरट झालेला चिरक पक्षी अकोल्यात आढळून आला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात सामान्य अधिवासांमध्ये चिरक पक्षी आढळून येतो.निसर्गत: हा पक्षी काळपट-निळसर रंगाचा असतोअकोल्यातील पक्षीमिश्र देवेंद्र तेलकर व नीलेश पडघन यांना भुरकट-पांढऱ्या रंगाचा हा पक्षी कौलखेड परिसरात आढळून आला.

- अतुल जयस्वाल

अकोला : निसर्गत: काळपट-निळसर रंगाचा असलेला; परंतु रंगसूत्रातील बदलामुळे भुरकट-पांढरट झालेला चिरक पक्षी अकोल्यात आढळून आला आहे. ‘इंडियन रॉबीन’ असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव असून, त्याचा मूळ रंग काळपट-निळसर असतो. अकोल्यातील पक्षीमिश्र देवेंद्र तेलकर व नीलेश पडघन यांना भुरकट-पांढऱ्या रंगाचा हा पक्षी कौलखेड परिसरात २८ जून रोजी आढळून आला आहे. याला पार्शियल अल्बिनिजम इंडियन रॉबीन असेही म्हटल्या जाते.महाराष्ट्रात सामान्य अधिवासांमध्ये चिरक पक्षी आढळून येतो. हा पक्षी काळपट-निळसर रंगाचा असतो. काळी शेपटी, लालसर बुड, नराच्या खांद्यावर पांढरा डाग, तर अंतर्भाग निळसर असतो. मादीचा अंतर्भाग करडा असतो. गवतावरील लहान-मोठे कीटक व दाणे हे या पक्ष्याचे भक्ष्य आहे. शेताच्या बांधावर, बागेत तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात हा पक्षी आढळून येतो. कौलखेड परिसरात मात्र पांढरा-भुरकट रंगाचा चिरक पक्षी आढळून आला आहे. पक्ष्यांच्या शरीरातील रंगसूत्रांमध्ये बदल झाल्यास त्यांचा रंग बदलू शकतो. चिरक पक्ष्यांमध्येही असे बदल झालेले आढळून येतात. काही दिवसांपूर्वी नागपुरात पांढºया रंगाचा कुट पक्षी, तर अमरावती पांढरा कोतवाल व कावळा आढळून आला होता. याच मालिकेत पांढरा-भुरकट रंगाचा चिरक पक्षी आढळून आला आहे. निसर्गत: काळपट- निळसर रंगाचा हा पक्षी रंगसूत्रातील बदलाने पांढरा-भुरकट झाला असून, ही सामान्य बाब असल्याचे देवेंद्र तेलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाbirds sanctuaryपक्षी अभयारण्य