शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील चित्रकाराचे पेंटिंग श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात झळकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:28 IST

अकोला: येथील महिला चित्रकार मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या ‘द लॉस्ट ड्रीम’ पेंटिंगची कोलंबो येथील जे.डी.जे. परेरा आर्ट गॅलरीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

अकोला: येथील महिला चित्रकार मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या ‘द लॉस्ट ड्रीम’ पेंटिंगची कोलंबो येथील जे.डी.जे. परेरा आर्ट गॅलरीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.शोरंग आर्ट ग्रुपतर्फे २१ डिसेंबर २0१८ रोजी आयोजित केलेल्या भव्य ग्रुप शोमध्ये देश- विदेशातील अनेक नामवंत चित्रकार उपस्थित राहणार आहेत. या कलावंतांमध्ये अकोल्यातील मधुमती वºहाडपांडे यांच्या अब्स्टॅक्ट पेंटिंगची निवड झाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुले मोठी झाल्यावर त्यांनी फावल्या वेळात हा छंद जोपासला. अकोल्यातील प्रसिद्ध आर्टिस्ट सतीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चित्रकलेला योग्य दिशा मिळाली. चित्रकलेच्या कामात त्यांना नवनिर्मितीचा अवर्णनीय आनंद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानंतर लगेचच शोरंग ग्रुपतर्फे कोलंबो येथे दोन दिवस आर्ट कॅम्पचेसुद्धा प्रदर्शन होणार आहे. या कॅम्पमध्ये सहभागी होणाºया कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन २0१९ मध्ये बांग्लादेश येथे होणार आहे. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाpainitingsपेंटिंग