शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातून तीन दिवसात एक लाखावर विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाइन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 11:07 IST

YCMOU Online Exam: राज्यभरातून या परीक्षेला सरासरी ८५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले.

अकोला : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाऑनलाइन पद्धतीने संपूर्ण महाराष्टÑभर कालपासून सुरळीत सुरू झाल्या, अशी माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि सुटसुटीत ऑनलाइनपरीक्षा प्रणाली तयार केल्यामुळे दोन दिवसांत राज्यभरातून या परीक्षेला सरासरी ८५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले. ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेत देता यावी, अशी लवचिकता ठेवण्यात आली आहे. विविध शिक्षणक्रमांकरिता ठरवून दिलेल्या दिवसाच्या प्रहरातील निर्धारित पाच तासांपैकी कोणत्याही सलग दोन तासात विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.

ऑनलाइन परीक्षेला ८३ टक्क्यांहून अधिक प्रतिसादएकूण १ लाख ९० हजार ३३९ परीक्षार्थी असून, ५ आॅक्टोबरपासून तीन दिवसात एक लाख विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या आॅनलाइन परीक्षा दिली. परीक्षार्थीसाठी अभ्यासक्रमनिहाय सकाळी ८ ते दुपारी १ व ३ ते रात्री ८ असे दोन सत्र दिले असून, त्यांनी या पाच तासांपैकी कोणत्याही एका तासात पेपर द्यायचा आहे. एकूण ६० गुणांच्या पेपरसाठी ५० प्रश्न दिले जात असून, त्यापैकी कोणतेही ३० सोडवायचे आहेत. मोबाइल, लॅपटाप, संगणक, यापैकी कोणतेही उपकरण याऑनलाइन परीक्षेकरिता वापरता येऊ शकते, विविध विभागीय केंद्रांना विद्यार्थी सहायता कक्ष सुरू करण्यात आला असून, हेल्पलाइननंबरही परिक्षार्थींना देण्यात आले आहेत. विद्यार्थीकडून परीक्षा पद्धती अतिशय सोपी व सुटसुटीत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास येत आहेत,अशी माहिती परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली. विद्यापीठाला एकूण १० लाख परीक्षा घ्यायच्या आहेत आणि एका वेळी ३५ हजारावर विद्यार्थी परीक्षेला बसणार, त्यामुळे बँड विड्थ फेल्युअर होऊ नये म्हणून ५ व १० तासाचा स्लॉट ठेवलेला आहे, तसेच क्लाऊड सर्वरचा वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्टÑात सुरळीत परीक्षा सुरू आहे.- डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव. 

 

टॅग्स :Akolaअकोलाonlineऑनलाइनexamपरीक्षाEducationशिक्षण