शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आरक्षण बचाव परिषदेचे परिसंवाद आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:26 IST

अकोला. देशातील बहुसंख्य असणा-या मागासवर्गीयांना संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेले हक्क प्रतिगामी व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून संपूष्टात आणीत आहेत. याबाबतची जनजागृति करण्याच्या दृष्टिने स्वतंत्र मजदूर यूनियन व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठन व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृति समिति अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आरक्षण बचाव परिषदेचे परिसंवाद 14 आक्टोबर 2017 ...

ठळक मुद्दे14 आक्टोबरला आयोजन

अकोला. देशातील बहुसंख्य असणा-या मागासवर्गीयांना संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेले हक्क प्रतिगामी व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून संपूष्टात आणीत आहेत. याबाबतची जनजागृति करण्याच्या दृष्टिने स्वतंत्र मजदूर यूनियन व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठन व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृति समिति अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आरक्षण बचाव परिषदेचे परिसंवाद 14 आक्टोबर 2017 ला स्थानीय प्रमिलाताई ओक हॉल सकळी 10 वा. आयोजित केले आहे. या परिसंवाद कार्यक्रमाचे उद‍्घाटक पारस महानिर्मिती चे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, प्रमुख मार्गदर्शक स्वतंत्र मजदूर यूनियन तथा मुख्य सल्लागार मागासवर्गीय संगठन चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठनचे केंद्रीय मुख्य संगठक एस.के. हनवते लाभनार आहेत. कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, महावितरण चे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, मुर्तिजापुरचे तहसीलदार राहुल तायडे, सेवा निवृत्त उपशिक्षणाधिकारी पी.जे. वानखडे, स्वतंत्र मजदूर यूनियर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डी.एम. खैरे यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे. कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन स्वतंत्र मजदूर यूनियन, म. रा. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठन, वितरण, पारेषन, निर्मिति म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संगठन, म.रा. बहुजन कर्मचारी कल्याण संगठन, विदर्भ कोकण ग्रामीण बैंक कर्मचारी वेल्फेअर एसो., कास्ट्राईब शिक्षक संगठन, अ.भा. एस.सी.एसटी असो., पोस्टल एम्प्लाइज ने केले आहे. ही माहिती पत्रका द्वारे अभियंता सुनील कांबळे ने दिली आहे.