शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत निलंबनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 19:18 IST

कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

अकोला : अपंग कल्याणाचा निधी खर्च न करणाºया महापालिकेच्या संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिला. सोबतच अकोला शहरातील रस्त्यांच्या कामामध्ये निर्माण होणाºया धुळीला जबाबदार सर्वसंबंधितांवर फौजदारी कारवाई करा, यापुढे सर्वसामान्यांची कामे, कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांची पहिलीच बैठक बुधवारी झाली. यावेळी विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. कामांमध्ये प्रशासकीय पातळीवर दिरंगाई करणे, सर्वसामान्यांना त्रास देण्याची कार्यपद्धती असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांसाठी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. अधिकारी-कर्मचाºयांची जबाबदारी आणि कर्तव्य असलेल्या कोणत्याही कामाची तक्रार आपल्याकडे यायला नको. जिल्हास्तरीय बैठकांमध्ये शासकीय धोरण, अंमलबजावणीमधील अडथळे, निधीची कमतरता, तसेच शासनाकडे पाठपुरावा करावे लागणाºया विषयांची दखल घेतली जाईल. सर्वसामान्यांच्या कामाबद्दल कोणत्याही अधिकारी-कर्मचाºयांनी सेवा हमी कायद्यानुसार कर्तव्यात कसूर केल्याची तक्रार आल्यास स्वतासह इतर कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAkolaअकोला