शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्य चिकित्सकासह दोघांच्या चौकशीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:17 IST

डॉ. चव्हाण यांनी दस्तावेजांची तपासणी न करता तसेच माहिती अधिकारी नसताना माहिती दिल्याने हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे.

अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण व गोकूळ यशवंत गोपनारायण या दोघांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या फ ौजदारी प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अन्वये चौकशीचा आदेश दिला आहे.शासकीय दूध योजना येथे अधीक्षक पदावर कार्यरत असलेले कैलास चिंतामन थोरात यांना सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या गोकूळ गोपनारायण यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींच्या विभागीय चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशकरणे बंधनकारक होते. त्यानुसार थोरात यांनी चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर गोकूळ गोपनारायण यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आकसबुद्धीने गोपनारायण यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली अभिप्राय मिळवित थोरात यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या. यावर थोरात यांनी पोलीस ठाण्यांमध्ये खुलासा सादर केल्यानंतर वास्तव समोर आले; मात्र डॉ. चव्हाण यांनी दस्तावेजांची तपासणी न करता तसेच माहिती अधिकारी नसताना माहिती दिल्याने हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी संहितेच्या कलम २०२ अन्वये सिव्हिल लाइन्स पोलिसांना चौकशीचा आदेश दिला आहे. सदर प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला असून, पुढील सुनावणी ११ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी थोरात यांच्यावतीने अ‍ॅड. राजेश जाधव, अ‍ॅड. सुरेखा बोरसे व अमोल सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय