शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना कृती संशोधनाची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 13:34 IST

शिक्षकांना कृतिशील बनविण्यासाठी आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कृती संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अकोला: शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग निरनिराळे प्रयोग करीत आहे. शिक्षकांना कृतिशील बनविण्यासाठी आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कृती संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात फायदा होईल. त्यासाठी केलेले प्रयोग, शिकविण्याची आगळी-वेगळी पद्धत विकसित केली असेल, अशा शिक्षकांना २0१८-१९ साठी कृती संशोधन सादर करण्याची संधी आहे.राज्यातील शैक्षणिक गरजांचा विचार करून विद्यार्थ्यांना अध्ययन करताना येणाऱ्या अडचणींचा शोध घेऊन त्यावर उपाययोजात्मक कार्यपद्धती तयार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक शिक्षक प्रयत्न करतात. त्यांना चालना देण्यासाठी दरवर्षी राज्य स्तरावरून कृती संशोधने हाती घेतली जातात. यंदा २0१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही कृतिशील प्रयोग, काही वेगळे संशोधन केले असेल, तर निवडक शिक्षकांना त्यांचे कृती संशोधन मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्या कृती संशोधनाचा आदर्श पुरस्कारासाठी फायदा होणार आहे. त्यासाठी शिक्षकांच्या कृती संशोधनाला गुण दिले जाणार आहेत. कृती संशोधनाची आवड असणाºया प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना १६ डिसेंबरपर्यंत एका लिंकमध्ये माहिती सादर करावी लागणार आहे. शिक्षकांनी एचटीटीपीएस://डब्लूडब्लूडब्लू.रिसर्च.नेट/आर/अ‍ॅक्शनरिसर्च२0१८-१८ यावर माहिती सादर करावी. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक