शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन मुस्कानमुळे ३९ बालकांना आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:07 IST

या मोहीमेंतर्गत १ ते १९ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील हरविलेले ३२ मुले व १६ मुलींना शोधण्यात मुस्कान पथकाला यश आले आहे.

अकोला : हरविलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान २०१९’ ही मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहीमेंतर्गत १ ते १९ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील हरविलेले ३२ मुले व १६ मुलींना शोधण्यात मुस्कान पथकाला यश आले आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या या बालकांना बाल निरीक्षण गृह आणि बालिकाश्रमामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना हक्काचा आश्रय मिळाला आहे.जिल्हाभरात हरविलेली अल्पवयीन मुले, भीक मागणारी, कचरा गोळा करणारी, मंदीर, रुग्णालय परिसरात आढळून येणारी अल्पवयीन मुले शोधण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने राज्यभरात आॅपरेश मुस्कान राबविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गायत्री बालिकाश्रम तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनचे दोन कर्मचारी यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येत आहे. या मोहिमेला १ डिसेंबरपासून या सुरुवात झाली आहे. अवघ्या १९ दिवसांत ३९ बालके शोधण्यात या पथकाला यश आले आहे. असे आहे पथकहरविलेल्या मुलांना शोधण्याकरिता ग्रामीण भागातील १३ आणि शहरातील आठ पोलिस स्टेशनमधील प्रत्येकी दोन कर्मचारी सहभागी होऊन हरविलेल्या आणि भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा शोध घेत आहेत. संपर्क कराजिल्ह्यात हरविलेले, रस्त्यावर, मंदिर परिसरात किंवा रुग्णालय परिसरात कुठेही अल्पवयीन मुले आढळल्यास पोलीस विभागाच्या ०७२४-२४४५३०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस