शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

गुटख्याचे ‘डोणगाव कनेक्शन’ उघड

By admin | Updated: February 6, 2015 02:01 IST

दीड लाखाचा गुटखा जप्त : एलसीबीची कारवाई.

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यात बुलडाणा जिल्ह्यामधून गुटखा ह्यइम्पोर्टह्ण होत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमधून उघड झाले. पोलिसांनी मालेगाव तालुक्यातील धार पिंप्री येथील एका युवकाच्या घरामधून ५ फेब्रुवारी रोजी दीड लाखाचा गुटखा जप्त केल्याने डोणगावच्या एजंटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी आपल्या पथकाला मालेगाव तालुक्यातील धार पिंप्री येथील अशोक विश्‍वनाथ सोनुने यांच्या घराची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. या माहितीच्या आधारावर एपीआय आर.जी. चव्हाण, महेश भोसले, वाय.आर. धोत्रे, गणेश सरनाईक, सुनील मुंदे, राहुल व्यवहारे, विनोद अवगळे, विपुल शेळके, प्रदीप डाखारे, मीनाक्षी भाकरे यांचा समावेश असलेल्या पथकाने सोनुने यांच्या घरामध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांना दीड लाखाचा गुटखा आढळून आला. सदर गुटखा हा बुलडाणा जिल्ह्यातील सचिनआप्पा साखळकर याचा असल्याची माहिती विश्‍वनाथ सोनुने यांनी दिली. सचिन हा बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा गुटखा माफियाचा एजंट असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, सोनुने याला अटक केली. सचिन हा सध्या पसार झाला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये शेलूबाजार व कारंजा हे गुटखा माफियाचे नवीन केंद्रबिंदू असल्याने पोलीस यावर कधी कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे.