शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पदस्थापनेला केवळ ४३ शिक्षकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:48 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी समुपदेशनाने दिलेल्या पदस्थापना अखेरच्या दिवशी २८७ पैकी २४४ शिक्षकांनी स्वीकारल्या, तर ४३ शिक्षकांनी नकार दिला.

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी समुपदेशनाने दिलेल्या पदस्थापना अखेरच्या दिवशी २८७ पैकी २४४ शिक्षकांनी स्वीकारल्या, तर ४३ शिक्षकांनी नकार दिला. उर्दू आणि मराठी माध्यमातील शिक्षकांना २१ ते २९ जानेवारीपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अधिकाºयांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. दरम्यान, शिक्षकांच्या न्यायालयीन प्रक्रियेतील आदेश, स्थगितीसंदर्भातील संपूर्ण प्रकरणासंबंधी उद्या बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवी विषय शिक्षकांची ५५३ पदे रिक्त असल्याने विषय शिक्षकांची नियुक्तीसाठी तीन महिने उलटूनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यानंतर सलग सहा दिवसांच्या कालावधीत शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली. त्यामध्ये उर्दू माध्यमातील १२१ शिक्षकांपैकी सामाजिकशास्त्राचे १०६, भाषा-९२, विज्ञान-१७९ एवढ्या शिक्षकांचा समावेश आहे, तर मराठी माध्यमात विज्ञान विषयाचे शिक्षक ३९६ आहेत. त्यांच्यासाठी रिक्त जागा २८७ आहेत. त्यापैकी २४४ शिक्षकांनी पदस्थापनेचा आदेश स्वीकारला, तर ४३ शिक्षकांनी नाकारल्याची माहिती आहे. या प्रक्रियेसंदर्भात विषय शिक्षकांच्या याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्रुटी दूर केल्यानंतरच विषय शिक्षकांना पदस्थापना देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली. त्यावर न्यायालयाने ११ मार्च रोजी पुन्हा सुनावणी होईल. त्यामुळे विषय शिक्षक नियुक्ती प्रकरणात कोणताही निर्णय न्यायालयाचा निर्णयाच्या अधीन राहील, असे स्पष्ट केले.- प्रलंबित फायलींवर आज निर्णयजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांच्या न्यायालयीन प्रकरणात त्यांना रुजू करून घेणे, पदस्थापना देणे, मूळ पदस्थापना कायम करण्याचा आदेश असताना त्यावर प्रशासकीय कार्यवाहीचा आदेश गेल्या काही महिन्यांत प्रलंबित आहे. त्यापैकी अनेकांच्या प्रकरणात कार्यवाहीसाठी न्यायालयाने ठरवून दिलेली मुदत ३१ जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी नियुक्ती आदेश न मिळाल्यास अवमान याचिका दाखल करण्याऐवजी १ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला. आता प्रलंबित सर्व शिक्षकांच्या प्रकरणाबाबत उद्या बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व संबंधितांची बैठक बोलाविली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक