शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवी शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:55 IST

अकोला: कृतियुक्त व ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक वर्ष २0१८-१९ पासून इयत्ता पहिली व आठवी पुनर्रचित अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली.

ठळक मुद्देडिजिटल शाळांच्या माध्यमातून शाळेमध्येच शिक्षकाला हे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय या प्रशिक्षणाचे प्रक्षेपण टीव्हीच्या मोबाइल अ‍ॅपमध्येदेखील पाहता येणार आहे.प्रशिक्षणाच्या अखेरीस प्रत्येक शिक्षकाने प्रशिक्षण अभिप्राय नोंदवावा लागणार आहे.

अकोला: कृतियुक्त व ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक वर्ष २0१८-१९ पासून इयत्ता पहिली व आठवी पुनर्रचित अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. त्यासंबधी शिक्षकांचे आॅनलाइन प्रशिक्षण विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून २४ सप्टेंबरपासून हे शैक्षणिक वाहिनीद्वारे आॅनलाइन प्रशिक्षण होणार आहे.डिजिटल शाळांच्या माध्यमातून शाळेमध्येच शिक्षकाला हे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय या प्रशिक्षणाचे प्रक्षेपण टीव्हीच्या मोबाइल अ‍ॅपमध्येदेखील पाहता येणार आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून शिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणाच्या अखेरीस प्रत्येक शिक्षकाने प्रशिक्षण अभिप्राय नोंदवावा लागणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक विषय प्रक्षेपणाचा कालावधी एक तासाचा राहील. प्रशिक्षणासाठी शाळांनी दूरदर्शन व ‘डीटीएच’ची सुविधा, मोबाइल स्क्रीन प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध करावी, ध्वनिक्षेपकाचीसुद्धा व्यवस्था करावी, प्रत्येक केंद्रामध्ये हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

प्रशिक्षणाचे वेळापत्रक२४ सप्टेंबर रोजी सकाळी १0.३0 ते ११.३0 दरम्यान मराठी बालभारती, ११.४५ ते १२.४५ दरम्यान मराठी सुलभभारती, १ ते २ वाजतापर्यंत मराठी सुगमभारती, २.१५ ते ३.१५ पर्यंत हिंदी बालभारती, ३.३0 ते ४.३0 पर्यंत हिंदी सुलभभारती, ४.४५ ते ५.४५ पर्यंत हिंदी सुगमभारती, २५ सप्टेंबर रोजी इंग्रजी (माय इंग्लिश बुक), इंग्रजी (बालभारती), गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, २६ सप्टेंबर रोजी गणित (उर्दू), विज्ञान (उर्दू), इतिहास, भूगोल, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण, उर्दू, २७ सप्टेंबर रोजी मराठी (बालभारती), गणित, इंग्रजी (माय इंग्लिश बुक), इंग्रजी, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण आणि २८ सप्टेंबर रोजी उर्दू, गणित, हिंदी प्रथम, गुजराती प्रथम (पहिली), गुजराती प्रथम (आठवी) आदी विषयांचे प्रशिक्षण वेळापत्रकानुसार होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक