शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी विज्ञान शाखेसाठी ऑनलाइन प्रवेश उद्यापासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:25 IST

प्रवेश प्रक्रिया शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनात ११ आॅगस्टपासून राबविण्यात येणार आहे.

अकोला : कोरोना प्रादुर्भावाचा फटका शिक्षण क्षेत्रालासुद्धा बसला आहे. इयत्ता दहावीचा निकाल लागल्यामुळे प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनात ११ आॅगस्टपासून राबविण्यात येणार आहे.यंदा दहावी ९५.५२ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची घाई असून, त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने ११ आॅगस्टपासून विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी एचटीटीपी://सीएओअकोला.इन ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटवरून घरबसल्या मोबाइलवरसुद्धा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १0 ते १७ आॅगस्टपर्यंत कॅम्पस प्रवेश, ११ ते २0 आॅगस्टपर्यंत आॅनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल. २५ आॅगस्ट रोजी प्रथम प्रवेश यादी जाहीर होईल. २६ ते ३१ आॅगस्टदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुदत, २७ ते ३१ आॅगस्टपर्यंत व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्याची मुदत, २ सप्टेंबर रोजी दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रियेबाबतची घोषणा करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १00 प्रवेश प्रक्रिया शुल्क प्रवेश घेणाºया कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावे. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क भरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास, त्यांनी जि.प. आगरकर विद्यालय येथील समिती कार्यालयात दुपारी २ ते सायंकाळी ५.३0 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डॉ. विजय नानोटी, सचिव गजानन चौधरी, डॉ. अविनाश बोर्डे यांनी केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र