शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीपासून कांदा अनुदान मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:33 IST

अकोला: कांदा अनुदान अर्ज सादर करण्याची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली असून, फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

अकोला: कांदा अनुदान अर्ज सादर करण्याची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली असून, फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.यावर्षी कांदा उत्पादनावर प्रतिक्विंटल २०० रुपये २०० क्विंटलपर्यंत अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. तथापि, फेब्रुवारी महिन्यात विकण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान योजनेत घेणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला होता; पण कांदा उत्पादकांना सरसकट फेब्रुवारी महिन्यापासून अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये कांदा विकला त्यांचे अनुदान मंजुरीचे अर्ज स्वीकारणे सुरू आहेत. आता फेबुवारीत कांदा विक्री केला, त्याचेही अनुदान मंजुरीचे अर्ज येत्या ३१ मार्चपूर्वी बाजार समितीकडे सादर करावयाचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१९ ही शासनाने निश्चित केली आहे.अनुदान अर्जासोबत कांदा विक्री पावतीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेला सात-बारा उतारा, राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा सहकारी खासगी बँकेपैकी ज्या बँकेत खाते उघडले आहे त्या बँकेत या पासबुकाची पहिल्या पानाची आयएफएससी कोडसह आवश्यक आहे. या प्रकरणामध्ये सात -बारा उताºयावर वडिलाचे नाव व विक्री पावती मुलाचे व अन्य कुटुंबीयाची नावे त्याकरिता शपथपत्र जोडणे आवश्यक करण्यात येत आहे.

- कांदा अनुदान योजनेसाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकºयांना अनुदान मंजुरीचे अर्ज बाजार समितीकडे सादर करावे.शिरीश धोत्रे,सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती