शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 17:55 IST

Murtijapur Accident News दोन अपघातांमध्ये एक जण ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देपरांडा येथील प्रकाश भिमला राठोड (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. कापूसतळणी येथील रहिवासी श्रीकांत दयाराम ढोके (४०) हे जखमी झाले.

 मूर्तिजापूर : मुर्तीजापूर येथे रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक जण ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.             दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास परांडा तालुका बार्शीटाकळी येथील रहिवासी प्रकाश भिमला राठोड (५०) हे मूर्तिजापूर तालुक्यातील गौरखेडी येथून दशक्रियेचा कार्यक्रम आटोपून परांडा या आपल्या गावी दुचाकी क्रमांक एमएच ३० एयू ३१९३ ने परत जात असता येथील कंझरा टी पॉईंटवर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल. तर दुसऱ्या घटनेत अमरावती जिल्ह्य़ातील कापूसतळणी येथील रहिवासी श्रीकांत दयाराम ढोके (४०) हे बोरी अरब येथून एमएच २७ एजी ९७७१ या क्रमांकाच्या दुचाकीने गावी परत जात असताना दुपारी ४ वाजता कारंजा रोडवर किनखेड फाट्या जवळ त्यांच्या दुचाकी समोर अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीसह रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वंचित बहूजन आपत्कालीन पथक व १०८ घटनास्थळी दाखल झाले. अमोल खंडारे, सेनापती शेवतकार, अक्षय सुर्यवंशी, स्वप्नील चौधरी, भूषण तिहिले यांच्या मदतीने मृतदेह व जखमीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात