शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 19:07 IST

One killed in a horrific truck-bike accident : या अपघातात आकाेट फैलातील रहीवासी एका युवकाचा जागेवरच मृत्यू झाला़.

अकाेला : अकाेल्यातील सर्वात चांगला राेड झालेल्या अकाेला ते दर्यापूर या राेडवर अपघातांची मालीकाच सुरु असून रविवारी रात्री उशीरा या राेडवर आयशर ट्रक व दुचाकीचा भीषन अपघात झाल्याची घटना घडली़. या अपघातात आकाेट फैलातील रहीवासी एका युवकाचा जागेवरच मृत्यू झाला़. तर त्याच्यासाेबत असलेला दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलिवल्याची माहीती आहे़.

आकाेट फेलातील रहीवासी राहुल उज्जेनवाल व त्यांचा मीत्र मंगेश भमन हे दाेघे त्यांच्या दुचाकीने अकाेल्याकडून दर्यापूरकडे जात असतांना त्यांच्या दुचाकीला समाेरून येणाऱ्या आयशर ट्रकने बंधुगाेटा फाटयानजीक जबर धडक दिली़ या अपघातात राहुल उज्जेनवाल यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांचा मीत्र मंगेश भमन हा या अपघातात गंभीर जखमी झाला़. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने या युवकास नागपूर येथे हलिवण्यात आले आहे़. या घटनेची माहीती मीळताच आकाेट फैल पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी पाठवीले़. तर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात पाठवीला़. या प्रकरणी आकाेट फैल पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे़.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोला